Latur News – जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ४४.६ मिलीमीटर पावसाची नोंद, तावरजा आणि तेरणा नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ४४.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये शिरूर अनंतपाळ तालुक्यात सर्वाधिक ९५.२ मिलीमीटर, तर जळकोट तालुक्यात सर्वात कमी १८.८ मिलीमीटर पाऊस झाला आहे. औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा ७३ टक्के झाला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुढील दोन-तीन दिवसात पावसाची शक्यता असल्याने हा प्रकल्प निर्धारित धरण पातळीस पोहचण्याची शक्यता आहे. … Continue reading Latur News – जिल्ह्यात चोवीस तासांत सरासरी ४४.६ मिलीमीटर पावसाची नोंद, तावरजा आणि तेरणा नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा