लातूरचे माजी महापौर देविदास काळे कोरोना पॉझिटिव्ह

925

लातूर शहराचे माजी महापौर देविदास काळे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. स्वतः देविदास काळे यांनी आपल्या फेसबुकवरून ही माहिती दिली आहे.

लातूर शहरातील व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. व्यापारी, कामगार सर्वसामान्य नागरिक यांच्यासोबतच विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांनाही कोरोनाची लागण झाली. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक तथा माजी महापौर देविदास काळे यांचाही कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लातूर जिल्ह्यात 15 दिवस लॉकडाऊन, पालकमंत्री अमित देशमुख यांची माहिती

आपली प्रतिक्रिया द्या