>> अभय मिरजकर दुष्काळाच्या भयाण झळांनी लातूरचे शिवार अक्षरशः करपून गेले आहे! दोन महिने झाले, पावसाचा थेंबही पडला नाही, आता जमिनीतील ओलही संपली असून शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणीही सुकले आहे! सोयाबीन उत्पादनात लातूर जिल्हा देशात क्रमांक दोगचा, पण यंदा जेवडे पेरले तेवढेही सोयाबीन उगवले नाही. पावसाअभावी खरीप तर हातचा गेलाच आहे. पण रब्बीची आशाही मावळल्याने जगायचे … Continue reading जमिनीतली ओल संपली, डोळ्यातले पाणीही सुकले! लातूरच्या शिवारात दुष्काळाच्या भयाण झळा; जेवढे पेरले, तेवढेही सोयाबीन उगवले नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed