Latur news – निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात थोड्या अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्येही कोसळधारा सुरू असल्याने धरणामध्ये नव्या पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून तेरणा नदीवरील निम्न तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. त्यामुळे धरणाचे दहा दरवाजे … Continue reading Latur news – निम्न तेरणा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा