लातूर जिल्ह्यावर आभाळ फाटलं; 36 महसूल मंडळात अतिवृष्टी,10 पैकी 8 तालुक्यात पावसाचे धुमशान, शाळांना सुट्टी जाहीर

मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जणू आभाळ फाटले अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यातील तब्बल 36 महसूल मंडळामध्ये, तर दहा तालुक्यांपैकी आठ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सरासरी 91.8 मिलीमीटर पाऊस कोसळला असून नदी, नाले तुंडुंब झाले आहेत. पुराचे पाणी शेतात घुसून पिकांचेही … Continue reading लातूर जिल्ह्यावर आभाळ फाटलं; 36 महसूल मंडळात अतिवृष्टी,10 पैकी 8 तालुक्यात पावसाचे धुमशान, शाळांना सुट्टी जाहीर