चेहऱ्यावर फळांचा पल्प लावण्याचे फायदे, जाणून घ्या

आपण घरी असलेल्या फळांचा योग्य वापर केला तर, आपल्याही सौंदर्यात चांगलीच भर पडेल. फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपण सर्वच जाणतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही फळे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपण घरी असलेल्या कोणत्या फळांपासून फ्रूट फेशियल करु शकतो हे जाणून घेऊया. किचनमध्ये दडलाय सौंदर्याचा खजिना, जाणून … Continue reading चेहऱ्यावर फळांचा पल्प लावण्याचे फायदे, जाणून घ्या