आपल्या आहारात बार्ली समाविष्ट करण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या

बार्लीला (सत्तुला) धान्यांचा राजा मानलेले आहे. बार्लीमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्ससह कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे अनेक पोषक घटक आढळतात. याशिवाय व्हिटॅमिन सी, थायामिन, रिबोफ्लेविन आणि नियासिन सारखे घटक देखील त्यात आढळतात. नियमित बार्लीचे (सत्तुचे) सेवन केल्याने अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. तथापि, आजही लोक त्यांच्या आहारात बार्ली कशी समाविष्ट करावी याबद्दल गोंधळलेले आहेत. आहारात सत्तुपासुन … Continue reading आपल्या आहारात बार्ली समाविष्ट करण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या