काॅफीमध्ये तूप घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढत असून लोक पारंपरिक पदार्थांकडे पुन्हा वळताना दिसत आहेत. अशाच एका ट्रेंडमध्ये काॅफीमध्ये तूप घालून पिण्याची सवय लोकप्रिय होत आहे. आयुर्वेदानुसार तूप हे अत्यंत पौष्टिक आणि शरीरासाठी लाभदायक मानले जाते. काॅफीमध्ये तूप मिसळल्याने केवळ चवच नाही, तर अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. मुख्य म्हणजे काॅफी पिण्याचेही असंख्य फायदे आहेत. हेअर कलर करताना या … Continue reading काॅफीमध्ये तूप घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या