हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

हिवाळा सुरु झाल्यावर बाजारात विविध पालेभाज्या दिसू लागतात. यामध्ये पांढराचुटूक मुळा आपले लक्ष वेधून घेतो. हिवाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात मुळा खाण्याचे खूप फायदे आहेत. हिवाळ्यामध्ये घरामध्ये मुळ्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये मुळ्याचा पराठा, कोशिंबीर किंवा मुळ्याची भाजी असे विविध प्रकारचे पदार्थ घरी होतात. मुळा केवळ आपल्या जिभेची चव वाढवतोच असे नाही तर, मुळ्यामध्ये मुबलक प्रमाणात … Continue reading हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या