एआय शिका, नाहीतर प्रमोशन-पगारवाढ विसरा, कॉर्पोरेट कंपन्यांनी उचलले कडक पाऊल

आजच्या काळात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (एआय)    वापर झपाटय़ाने वाढत आहे. आता तुम्हाला नोकरीत वाढीव पोस्ट, पगारवाढ हवी असेल तर एआयचा वापर करणे बंधनकारक असल्याचे अनेक बडय़ा कंपन्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये ‘ऍसेंचर’ या कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीने आपल्या कर्मचाऱयांसाठी ही नवीन अट लागू केली असून यामुळे कॉर्पोरेट विश्वात खळबळ उडाली आहे. गेल्या काही वर्षांत ‘ऍसेंचर’ … Continue reading एआय शिका, नाहीतर प्रमोशन-पगारवाढ विसरा, कॉर्पोरेट कंपन्यांनी उचलले कडक पाऊल