त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या

हिवाळ्यात अनेकांना कॉफी प्यायला खूप आवडते. परंतु काॅफी केवळ आपला थकवा घालवणारी नाही तर, काॅफीमुळे आपल्याला सुंदरही दिसता येते. कॉफीचा स्क्रब म्हणून वापर केल्याने त्वचेवरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते. कॉफी त्वचेची खोलवर स्वच्छता करते, त्यामुळेत्वचा स्वच्छ, चमकदार आणि मऊ होते आणि ब्लॅकहेड्सची समस्या देखील कमी होते. केसांसाठी भीमसेनी कापूर वरदानापेक्षा कमी नाही, वाचा काॅफीच्या … Continue reading त्वचेला नवा तजेला देण्यासाठी काॅफीचा कसा वापर कराल, जाणून घ्या