चेहऱ्यावरील डागांसाठी जायफळचा वापर कसा करायला हवा, जाणून घ्या

आयुर्वेद आणि आपण फार जुने नाते आहे. फार पूर्वीपासून आयुर्वेदाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे आयुर्वेदाचे महत्त्व हे खूप अबाधित आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा ही म्हण आपण ऐकली होती. तसेच सध्याच्या घडीला आपले झाले आहे. आपल्या पूर्वजांनी आयुर्वेदाच्याच जोरावर स्वतःचे आरोग्य उत्तम टिकवले होते. घरच्या घरी उपलब्ध असलेले अनेक पदार्थ … Continue reading चेहऱ्यावरील डागांसाठी जायफळचा वापर कसा करायला हवा, जाणून घ्या