केसगळतीवर चहाचा कसा वापर करायला हवा, जाणून घ्या

केसगळती ही समस्या सध्याच्या घडीला सर्वांनाच भेडसावत आहे. केसगळतीमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणूनच केसगळती होऊ लागल्यास आपण अनेक उत्पादनांचा वापर करतो. ही उत्पादने घरगुती असली तर आपल्या खिशालाही फटका बसत नाही. केसवाढीसाठी अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु रासायनिक उत्पादनांमुळे केसांवरही विपरीत परीणाम होऊ लागतो. अशावेळी पूर्वापार चालत आलेले अनेक उपाय कामी येतात. निरोगी केसांसाठी … Continue reading केसगळतीवर चहाचा कसा वापर करायला हवा, जाणून घ्या