केस घनदाट आणि लांबलचक होण्यासाठी काय लावायला हवे, जाणून घ्या

आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये कांदा हा असतोच. कांदा आपल्याला विविध पदार्थ करण्यासाठी लागत असल्याने, कांद्याचा मुबलक साठा आपल्या घरामध्ये आढळतो. कांद्याचा रस हा आपल्या केसांसाठी फार गुणकारी मानला जातो. कांद्याचा रस केसांना लावल्याने, केस लांबसडक होण्यास मदत होते. म्हणूनच कांद्याचा रस हा योग्य पद्धतीने कसा लावायला हवा यावर लक्ष देणं गरजेचं आहे. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण … Continue reading केस घनदाट आणि लांबलचक होण्यासाठी काय लावायला हवे, जाणून घ्या