तात्काळ इराण सोडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश, कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईची शक्यता

इराणमधील वाढता हिंसाचार आणि गृहयुद्धासारख्या परिस्थितीमुळे अमेरिकेने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘वॉर मोड’मध्ये आले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर लष्करी कारवाई करण्याची शक्यता आहे. व्हाईट हाऊसने याबाबत संकेत दिल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. वाढती महागाई, … Continue reading तात्काळ इराण सोडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश, कोणत्याही क्षणी लष्करी कारवाईची शक्यता