विश्वविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं वयाच्या 60 व्या वर्षी निधन

अर्जेंटिनाचा विश्वविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचं वयाच्या 60 वर्षी निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. याच महिन्यात मॅराडोना यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती आणि दोन आठवड्यांपूर्वीच ते रुग्णालयातून घरी परतले होते. जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये मॅरेडोनाचा समावेश केला जातो. 1986 मध्ये अर्जेंटिनाला विश्वविजेते बनविण्यामध्ये मॅरेडोनाचे महत्त्वपूर्ण योगदान होते.

आपली प्रतिक्रिया द्या