सिंह

15346

आवडती मंडळी भेटतील. कामे पूर्ण होतील. फार परिश्रम घ्यावे लागणार नाहीत. आर्थिक अडचणीतून सुटका होईल. दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असून अभ्यासावर जोर दिल्यास त्याचा फायदा होईल.

आपली प्रतिक्रिया द्या