सिडकोत बिबट्याचा ‘मॉर्निंग वॉक’, नागरिकांचे ‘जॉगिंग’
‘सिडको एन वन’ उच्चभ्रू वसाहतीतील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घराच्या परिसरात आज (मंगळवार) सकाळी 9 च्या सुमारास स्थानिक नागरिकांना एक बिबट्या दिसला.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed