ताडोबा व्याघ्र प्रकल्पानजीक सापडला बिबट्याचा मृतदेह

1542

चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या घोसरी परिसरात बिबट्याचा मृतदेह सापडला आहे. मृत बिबट्या ही मादी असून तिचे वय अंदाजे दीड ते दोन वर्ष आहे. प्राथमिक अंदाजानुसार तिचा मृत्यू वाहनाच्या धडकेत झाला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच कारण स्पष्ट होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या