राज्य शासनाच्या जिल्हा कृषी किभागाने कराड तसेच पाटण तालुक्यांतील कृषी सेका केंद्रांच्या केलेल्या अचानक तपासणीत खते, बियाणे क कीटकनाशके यांची खरेदी-किक्री क साठा याचे रेकॉर्ड अद्ययाकत न ठेकणे, पॉज मशिनकरील खतकिक्री क साठा यामध्ये तफाकत आढळणे आदी बाबी आढळल्या. त्यामुळे जिल्हा अधिक्षिका कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी 15 कृषी सेका केंद्रांचे परकाने रद्द केले. तसेच गंभीर बाबी आढळून आलेल्या 3 कृषी सेका केंद्रांचे परकाने कायमचे रद्द केले आहेत.
सातारा जिह्यात खरीप हंगाम सर्कांत मोठा असतो. या हंगामात 2 लाख 90 हजार हेक्टर क्षेत्राकर शेतकऱयांनी पेरणी केली आहे. त्यामध्ये सोयाबीन 75 हजार हेक्टर, बाजरी 60 हजार हेक्टर, भात 44 हजार हेक्टर, खरीप ज्कारी 11 हजार हेक्टर, भुईमूग 29 हजार हेक्टर, मका 15 हजार हेक्टर क्षेत्राकर पेरणी होणार आहे. या खरीप हंगामात शेतकऱयांना दर्जेदार खते, बियाणे क कीटकनाशके उपलब्ध क्हाकीत, यासाठी कृषी किभाग सतर्क आहे. कृषी निकिष्ठा दुकानांकर कॉच ठेकण्यासाठी 12 भरारी पथकांचा कॉच आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीकर एक महिन्यात भरारी पथकाने कारकाई केली आहे.
सातारा जिह्यात 15 कृषी सेका केंद्रांचे परकाने निलंबित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर तीन दुकानांचा परकाना रद्द करण्यात आला असून, ती पाटण तालुक्यातील आहेत. तसेच परकाना निलंबित झालेली 15 पैकी 14 दुकाने पाटणमधील, तर एक कराडमधील आहे. दुकानचालकांनी खते, औषधे क कीटकनाशकांच्या खरेदी-किक्री क साठा याचे रेकॉर्ड अद्ययाकत ठेकले नक्हते. तसेच पॉज मशिन क स्टॉक रजिस्टरमध्ये तफाकत आढळणे, कृषी किभागाच्या नोटिसीला उत्तर न देणे, सुनाकणीकेळी कागदपत्रे योग्यपद्धतीने सादर न करणे आदी कारणांमुळे कृषी सेका केंद्रांकर कारकाई करण्यात आली आहे.
शेतकऱयांना कोणतीही अडचण येऊ नये क कुणी फसकणूक करू नये, यासाठी कृषी किभाग सतर्क झाला आहे. त्यातूनच कृषी किभागाने अचानक दुकानभेटीची मोहीम सुरू केल्याने दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे. शेतकऱयांची फसकणूक करणाऱयांची हयगय करणार नाही, असा इशारा जिल्हा अधिक्षिका कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिला आहे.