Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे

आपल्याकडे फार पूर्वीपासून आपल्या आहाराला आर्युर्वेदाची जोड आहे. म्हणूनच आपल्या बहुतांशी खाण्याच्या सवयी या आर्युर्वेदाच्या आसपास असतात. फार पूर्वीच्या काळापासून आपल्याकडे जेवणाची सांगता करताना, किमान दोन घास दही भात खाण्याची पद्धत होती. आज ही पद्धत लुप्त होत चालली आहे. निरोगी आरोग्यासाठी आहारही परिपूर्ण असायलाच हवा. आपण आहार जितका उत्तम ठेवू तितकी आपली प्रकृत्ती उत्तम राहते. … Continue reading Curd Rice Benefits- जेवणाची सांगता करताना दही भात खाणे का महत्त्वाचे आहे? वाचा यामागची आर्युर्वेदीय कारणे