Jackfruit Recipe – फणसाचे रसाळ गरे खाऊन बिया फेकू नका, करा मस्त चमचमीत आरोग्यवर्धक आठळ्यांची भाजी

वटपौर्णिमेच्या सणानिमित्त घरोघरी फणस आणला जातो. परंतु फणस हा फार काळ टिकत नसल्यामुळे, तो खाऊन लगेच संपवावा लागतो. अशावेळी फणसाच्या बियांची भाजी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. फणसाच्या बिया या आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त मानल्या जातात. फणसाच्या बिया या चुलीवरील निखाऱ्यांमध्ये किंवा तव्यावर भाजूनही खाता येतात. याव्यतिरिक्त फणसाच्या बिया उकडूनही खाता येतात. फणसाच्या उकडलेल्या … Continue reading Jackfruit Recipe – फणसाचे रसाळ गरे खाऊन बिया फेकू नका, करा मस्त चमचमीत आरोग्यवर्धक आठळ्यांची भाजी