ससून डॉकमधील मासे विक्रीवरील बंदी उठवा! शिवसेनेची राज्य सरकारकडे मागणी

पावसाळा असल्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीवर 31 जुलैपर्यंत मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र मुंबईतील ससून डॉकमध्ये मोठय़ा प्रमाणात इतर राज्यातूनही ताजी मासळी येत असते. या मासे विक्रीवरच कोळी समाजातील कष्टकऱयांचे पोट आहे. हेच मासे मुंबईतील उपाहारगृहे, पंचतारांकित हॉटेल्स, मच्छी मार्पेटमध्ये पुरवले आणि विकले जातात. मात्र, ससून डॉकमध्ये माशांवर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने … Continue reading ससून डॉकमधील मासे विक्रीवरील बंदी उठवा! शिवसेनेची राज्य सरकारकडे मागणी