दिल्ली-श्रीनगर विमानावर वीज कोसळली

दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱया विमानावर वीज कोसळली. जोरदार धक्क्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. श्रीनगर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डिंग केल्याने 227 प्रवाशांचा जीव वाचला.