‘तो’ फोटो आयुष्यातील एक चमत्कारच ! – मेस्सी

फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सीला अंतिम फेरीपूर्वी स्पेनचा युवा सुपरस्टार लामिन यामाल याच्यासोबतच्या २००७ मधील त्या टपमधील आंघोळीच्या छायाचित्राबद्दल विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला, ‘खरं सांगायचं तर तो फोटो खरोखरच एक चमत्कारच म्हणावा लागेल. कारण आयुष्य असंच असतं. त्यावेळी यामाल एक पाच महिन्यांचा बाळ होता आणि मी त्याच्यासोबत त्या छायाचित्रात होतो. आज आम्ही दोघे फिफा विश्वचषकाच्या … Continue reading ‘तो’ फोटो आयुष्यातील एक चमत्कारच ! – मेस्सी