‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा प्रेग्नेंट, शेअर केला बेबी बम्पचा फोटो

अभिनेत्री लिसा हेडन ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट असून तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. लिसाने नवरा व मुलासोबतचा फोटो शेअर केला असून त्यात तिचा बेबी बम्पही दिसत आहे. लिसाला याआधी दोन वर्षांचा एक मुलगा आहे.


View this post on Instagram

Party of four on the way

A post shared by Lisa Lalvani (@lisahaydon) on

क्विन, हाऊसफुल 3, ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात लिसाने काम केले आहे. तिने द ट्रिप नावाची वेबसिरीज देखील केलेली. मात्र लिसाची क्विन चित्रपटातील भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर लिसाने 2016 साली तिचा बॉयफ्रेंड दिनोसोबत विवाह केला व 2017 मध्ये त्यांना मुलगा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या