Live – वरळीतून आदित्य ठाकरे यांनी अर्ज भरला, ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती
#MahaElection 2019 शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गुरुवार, 3 ऑक्टोबर रोजी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी शिवालय शाखा, लोअर परळ येथून थोड्याच वेळात सुरुवात झाली आहे. गीता टॉकीज येथील महानगरपालिका कार्यालयात असणाऱ्या निवडणूक कार्यालयात 11 वाजता आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे … Continue reading Live – वरळीतून आदित्य ठाकरे यांनी अर्ज भरला, ठाकरे कुटुंबीयांची उपस्थिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed