Live : माजी आमदार रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश

1680
uddhav-saheb
  • शिवसेना-भाजप युती आहेच, दोन्ही पक्षात नेते येत आहेत
  • सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास मी काही तज्ज्ञ नाही, आज पक्षप्रवेशाचा मुद्दा आहे
  • आणखी एक-दोन दिवस थांबायला हरकत नाही
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीतून काही निघेल असे मला वाटत नाही
  • uddhav-thackeray-matoshri
  • रश्मी ताई बागल यांचाही शिवसेनेत प्रवेश
  • पक्ष वाढतो आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिली माहिती
  • माजी आमदार रश्मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेश, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश
  • माजी आमदार रश्मी बागल देखील मातोश्रीवर हजर
आपली प्रतिक्रिया द्या