कुठेही ‘चौकीदार’ बोला, समोरून ‘चौर है’ आवाज येईल; राहुल गांधींचा मोदींना टोला

60

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

  • सत्य तरुणांपर्यंत पोहोचवणे आमचे काम – राहुल गांधी
  • मोदी आतून घाबरले आहेत – राहुल गांधी
  • कुठेही ‘चौकीदार’ असा शब्द बोलला की समोरून ‘चौर है’ असा प्रतिसाद मिळतो – राहुल गांधी
  • राफेल प्रकरणी मोदींशी कधीही, कुठेही समोरासमोर चर्चेस तयार – राहुल गांधी
  • मोदींनी अनिल अंबानींना 30 हजार कोटींचा फायदा करवून दिला – राहुल गांधी
  • आधीच्या करारापेक्षा राफेल हिंदुस्थानला उशिरा मिळणार – राहुल गांधी

  • राफेल करारात घोटाळा झाल्याचा राहुल गांधींचा पुन्हा उल्लेख
  • राफेल घोटाळ्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची पत्रकार परिषद
आपली प्रतिक्रिया द्या