Live दिल्लीत अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात होणार, गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. परंतु हे आंदोलन चिघळले असून आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले आहेत. लाईव्ह अपडेट – प्रजासत्ताकदिनी शेतकरी आंदोलकांनी घातलेल्या गोंधळानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावलेल्या तातडीच्या बैठकीत दिल्लीमध्ये अर्ध सैनिक दलाचे 1500 जवान तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. … Continue reading Live दिल्लीत अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात होणार, गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय