CWC 2019 SL Vs AUS : ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी दणदणीत विजय

सामना ऑनलाईन । लंडन 

 • ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर 87 धावांनी विजय

 • श्रीलंकेचा डाव 46 षटकात आटोपला, 247 धावांत संघ गारद
 • नूवान प्रदीप 0 धावांवर बाद
 • श्रीलंकेच्या 45 षटकात 9 बाद 246 धावा
 • लसीथ मलिंगा 1 धाव काढून तंबूत परतला
 • श्रीलंकेच्या 40 षटकात 8 बाद 236 धावा
 • इसुरू उदाणा 8 धावांवर बाद
 • थिरासा परेरा 7 धावांवर झेलबाद

 • मिलिंद श्रीवर्धने 3 धावांवर बाद
 • अॅन्जेलो मॅथ्यूज 9 धावांवर झेलबाद
 • श्रीलंकेचे 34 षटकात द्विशतक पूर्ण
 • डी. करुणारत्नेचे शतक हुकले, 97 धावांवर झेलबाद

 • श्रीलंकेच्या 31 षटकात 2 बाद 178 धावा
 • श्रीलंकेच्या 26 षटकात 2 बाद 162 धावा
 • श्रीलंकेला दुसरा धक्का, लाहिरु थरीमन्ने 16 धावांवर बाद
 • डी. करुणारत्ने शतकाच्या उंबरठ्यावर
 • श्रीलंकेच्या 20 षटकात 1 बाद 136 धावा
 • श्रीलंकेला पहिला धक्का, कुशल परेरा 52 धावांवर बाद
 • श्रीलंकेच्या 15 षटकात बिनबाद 115 धावा
 • श्रीलंकेच्या डी. करुणारत्ने आणि कुशल परेराचे अर्धशतक पूर्ण

 • श्रीलंकेने 13 षटकात केले शतक पूर्ण
 • श्रीलंकेच्या 10 षटकात बिनबाद 87 धावा
 • श्रीलंकेचे अर्धशतक पूर्ण
 • श्रीलंकेच्या 5 षटकात बिनबाद 31 धावा
 • श्रीलंकेची फलंदाजीला सुरुवात
 • ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेसमोर 335 धावांचे आव्हान
 • ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, पॅट कमिन्स भोपळाही न फोडता परतला
 • ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, अलेक्स कॅरे 4 धावांवर धावबाद
 • ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का, शॉन मार्श 3 धावांवर झेलबाद
 • ऑस्ट्रेलियाचे 45 षटकात त्रिशतक पूर्ण
 • ऑस्ट्रेलियाच्या 45 षटकात 4 बाद 302 धावा
 • स्टिव स्मिथ 73 धावांवर बाद
 • ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फ्रिंच 153 धावावंर झेलबाद
 • ऑस्ट्रेलियाने 36 व्या षटकात पूर्ण केले द्विशतक
 • ऑस्ट्रेलियाच्या 35 षटकात 2 बाद 195 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या अॅरॉन फ्रिंचने 97 चेंडूत पूर्ण केले शतक
 • 30 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 165 धावा
 • 15 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 112 धावा
 • स्टिव्हन स्मिथ मैदानावर

 • धनंजया डि सिल्व्हाने घेतली दुसरी विकेट
 • ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, उस्मान ख्वाजा बाद
 • 22 षटकात ऑस्ट्रेलियाच्या एक बाद 100 धावा पूर्ण
 • वीस षटकात ऑस्ट्रेलियाच्या 93 धावा पूर्ण
 • अॅरॉन फिंचचे धडाकेबाज अर्धशतक
 • उस्मान ख्वाजा मैदानावर
 • धनंजया डि सिल्व्हाने घेतली विकेट
 •  ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, वॉर्नर बाद
 • अॅरॉन फिंचची धडाकेबाज फलंदाजी, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर
 • 10 षटकात ऑस्ट्रेलियाच्या 52 धावा
 • पाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 20 धावा
 • ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुवात, वॉर्नर व फिंच मैदानावर
 • नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय