LIVE- राम कदमांवर तत्काळ कारवाई करा! उद्धव ठाकरेंची मागणी

50
uddhav thackeray

सामना ऑनलाईन, मुंबई

 • पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारलाय का असा प्रश्न विचारेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची मजल गेली होती, पण ते सत्तेतून बाहेर पडले का?
 • आटा नोटाबंदीसारखा प्रकार पुन्हा झाला तर मला वाटत नाही की जनता शांत बसेल
 • नोटाबंदीच्या काळात झालेलं नुकसान तुम्ही स्वीकारणार आहात का ?
 • दहशतवादाला धर्म नसतो, असं आपण म्हणतो, मग त्यांना हिंदू आतंकवादी , शहरी नक्षलवाद असं का म्हणतात ?
 • सरकारने फार ताणून न धरता हार्दीकसोबत बोलायला पाहीजे
 • आपल्या देशातील लोकांसोबत बोलायला हरकत काय आहे ?
 • न्यायहक्कासाठी शिवसेना नेहेमी उभी राहील
 • हार्दीकच्या उपोषणाचा १२ दिवस आहे, मी हार्दीकला आवाहन केलंय की तू लढवय्या आहेस त्यामुळे उपोषण सोड
 • हार्दीकने तिथे पटेल समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे
 • मी बैठकीला येण्यापूर्वी हार्दीक पटेल याला फोन केला होता
 • भाजपने बेटी भगाओ कार्यक्रम सुरू केला आहे का ?
 • भाजप आणि मुख्यमंत्र्यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून तत्काळ धाडसाने कारवाई करावी
 • यापुढे अशा लोकांना कोणीही उमेवारी देऊ नये
 • परिचारक असेल, छिंदम असो किंवा राम कदम असो, त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहीजे
 • विभागवार प्रतिनिधींना भेटण्याऐवजी नागपूर सोडून उर्वरीत पदाधिकाऱ्यांची बैठक होती
 • एप्रिल महिन्यात मी नागपूर, संभाजीनगर, नाशिक, पुण्याला गेलो होतो
आपली प्रतिक्रिया द्या