महापौरपदासाठी लॉबिंग आणि फिल्डिंग; ठाणे, रायगडमधील आठ महापालिकेत सर्व समाजघटकांना समान संधी

ठाणे महापालिका निवडणुका झाल्यानंतर सर्वांचे लक्ष महापौर आरक्षणाकडे लागले होते. अखेर हे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील सात आणि पनवेल पालिकेत सर्व समाजघटकांना समान संधी मिळाली आहे. त्यामुळे आता ठाणे, पनवेल, उल्हासनगर, भिवंडी, भाईंदर, नवी मुंबई, वसई आणि कल्याणमध्ये इच्छुकांनी महापौरपदासाठी लॉबिंग आणि फिल्डिंग सुरू केली आहे. केडीएमसीत भाजपची बार्गेनिंग पॉवर संपली कल्याण-डोंबिवली पालिकेचे … Continue reading महापौरपदासाठी लॉबिंग आणि फिल्डिंग; ठाणे, रायगडमधील आठ महापालिकेत सर्व समाजघटकांना समान संधी