Lok Sabha Election 2024 – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश, मिळालं लोकसभेचं तिकीट

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली पाचवी यादी जाहीर केली. पाचव्या यादीमध्ये भाजपने पश्चिम बंगालमधील 19 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांच्याही नावाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपने त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले असून तमलुक मतदारसंघातून तिकीट दिले आहे. … Continue reading Lok Sabha Election 2024 – उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश, मिळालं लोकसभेचं तिकीट