Lok Sabha Election 2024 – काँग्रेस सोडून भाजपात आले, अर्ध्या तासात तिकीट मिळाले

लोकसभा निडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी पाचवी यादी जाहीर केली. या यादीमध्ये सेलिब्रिटी आणि वेगवेगळ्या पक्षांमधून आयात केलेल्या उमेदवारांची नावे दिसली. यातीलच एक नाव म्हणजे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले नवीन जिंदल यांचे आहे. विशेष म्हणजे रविवारी त्यांनी काँग्रेस सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आणि अर्ध्या तासात त्यांना लोकसभेची उमेदवारीही मिळाली. जिंदल यांना हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून तिकीट … Continue reading Lok Sabha Election 2024 – काँग्रेस सोडून भाजपात आले, अर्ध्या तासात तिकीट मिळाले