Lok Sabha Election 2024 – काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाचवी यादी रविवारी रात्री जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर आणि त्यांच्या मुलीच्या नावाचीही चर्चा होती. मात्र त्या अफवाच असल्याचे स्पष्ट झाले. Pratibha Dhanorkar या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2019मध्ये झालेल्या … Continue reading Lok Sabha Election 2024 – काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब