शिरूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमोल कोल्हे, अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफताब शेख यांच्यात लढत आहे.
- अमोल कोल्हे 9000 मतांनी आघाडीवर
गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ शिवाजी आढळराव पाटील शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ शिवाजी आढळराव पाटील शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- डॉ अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस)