लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 17 उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबईतील चार जागांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, मुंबई – ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई – दक्षिणमधून अरविंद सावंत आणि मुंबई – वायव्यमधून अमोल कीर्तिकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार … Continue reading लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर; 17 उमेदवारांची घोषणा