लंडनहून मुंबईत परतातच डॉक्टर संग्राम पाटील यांना विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात, सरोदेंनी व्यक्त केला संताप

लंडनस्थित डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर उतरताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोविड काळात महामारीशी लढण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून ते सातत्याने वैद्यकीय मार्गदर्शन करत होते. यातूनच ते चर्चेत आले होते. पोलिसांनी त्यांना नेमकं का ताब्यात घेतलं आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली … Continue reading लंडनहून मुंबईत परतातच डॉक्टर संग्राम पाटील यांना विमानतळावर पोलिसांनी घेतलं ताब्यात, सरोदेंनी व्यक्त केला संताप