प्रियकराला अडकवण्यासाठी बॉम्बस्फोटाच्या धमक्या, सायबर टूल्स आणि सोशल इंजिनीअरिंग तज्ञ तरुणीला अखेर अटक

प्रियकराला अडकवण्यासाठी एका सायबर टूल्स आणि सोशल इंजिनीअरिंगमधील तज्ञ असलेल्या प्रेयसिने तब्बल 11 राज्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. अहमदाबादच्या सायबर क्राइम युनिटने या मुलीला चेन्नई येथून अटक केली आहे. रैनी जोशिल्डा असे आरोपीचे नाव असून तिने वेगवेगळ्या राज्यांमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल पाठवल्याची कबुलीही दिली आहे. ईमेलमध्ये गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बॉम्बस्फोट … Continue reading प्रियकराला अडकवण्यासाठी बॉम्बस्फोटाच्या धमक्या, सायबर टूल्स आणि सोशल इंजिनीअरिंग तज्ञ तरुणीला अखेर अटक