हिंदुस्थानच्या नकाशातून ‘नॉर्थ ईस्ट’ गायब; ग्लासगोतील रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार, बॉक्सर लव्हलिनाचा संताप

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानच्या मुष्टियोद्ध्यांनी ऐतिहासिक कामगिरी करत 7 सुवर्णांसह 10 पदकांची लयलूट केली. बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्यांना धूळ चाखायला लावणारे खेळाडू रिंगबाहेरही सतर्क असल्याची प्रचिती आली आहे. राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक जिंकणारी स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिने ग्लासगोतील एका रेस्टॉरंटमध्ये हिंदुस्थानचा अपूर्ण नकाशा असलेला नॅपकिन पाहिला. या नकाशावर नॉर्थ ईस्टचा भाग दाखवण्यात आला नव्हता. … Continue reading हिंदुस्थानच्या नकाशातून ‘नॉर्थ ईस्ट’ गायब; ग्लासगोतील रेस्टॉरंटमधील धक्कादायक प्रकार, बॉक्सर लव्हलिनाचा संताप