इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. हिंदुस्थानलाही या युद्धाचा फटका बसत असून आखातातून होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर याचा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या घरांमध्ये पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे जर ग्राहकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर त्यांचा गॅस सिलिंडरचा … Continue reading …तर तुमच्या घरचा LPG सिलिंडरचा पुरवठा बंद होणार; केंद्र सरकारचा मोठा आदेश, बुकिंगबाबतही दिलं स्पष्टीकरण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed