कफ सिरपमुळे किडनी निकामी झाली, सहा बालकांच्या मृत्यूने खळबळ

मध्य प्रदेशमधील छिंदवारा येथे कफ सिरपमुळे सहा बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कफ सिरपमुळे या सर्व बालकांच्या किडन्या निकामी पडल्या असून त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे बायोप्सी अहवालात म्हटले आहे. या सर्व घटना गेल्या 15 दिवसांतील असून त्यामुळे दोन कफ सिरपवर बंदी घालण्यात आले आहे. मृतांमधील सर्व मुलं ही पाच वर्षांच्या खालच्या वयाची … Continue reading कफ सिरपमुळे किडनी निकामी झाली, सहा बालकांच्या मृत्यूने खळबळ