भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्याचा निर्णय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घेतला यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी न्यायालयाने भाजपला उद्या 10.30 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालींनी वेग आला असून आमदार फुटू नये यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. राष्ट्रवादी … Continue reading भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप