अजित पवारांचे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे! शरद पवारांचे स्पष्टीकरण

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय याआधीच घेतलेला आहे. अजित पवारांचे विधान खोटे आणि दिशाभूल करणारे असून लोकांमध्ये संभ्रम आणि चुकीची प्रतिमा निर्माण करणारे आहे, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. There is no question of forming an alliance with @BJP4Maharashtra. NCP … Continue reading अजित पवारांचे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे! शरद पवारांचे स्पष्टीकरण