#MahaPoliticalTwist सर्वोच्च न्यायालयात काय घडले वाचा एका ‘क्लिक’वर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयाविरुद्ध शनिवारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तत्काळ घेऊन बहुमत सिद्ध करण्याचे आदेश नव्या सरकारला द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली. या याचिकेवर रविवारी सकाळी 11.30 वाजता न्यायमूर्ती एन.व्ही. रामन्ना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर … Continue reading #MahaPoliticalTwist सर्वोच्च न्यायालयात काय घडले वाचा एका ‘क्लिक’वर