सरकारमधील मंत्री भ्रष्टाचारात व्यस्त असताना दिशाभूल करण्यासाठी महायुतीचे नेते मात्र पंढरपूरच्या आषाढी वारीत नक्षलवादी घुसल्याचे सांगून महाराष्ट्राचा समृद्ध वारसा असलेल्या आषाढी वारीला बदनाम करत आहे. सरकारच्या या षडयंत्राचा महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहेत. सत्ताधारी वारी सारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला … Continue reading वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांची घोषणाबाजी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed