महाबळेश्वरमध्ये मुसळधार; जनजीवन विस्कळीत, रस्ते खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला

महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाबळेश्वर आणि पाऊस हे समीकरण ठरलेलेच आहे, याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांपासून येत आहे. जून महिन्याच्या प्रारंभी उघडीप दिलेल्या पावसाने आता महाबळेश्वरला पावसाने झोडपून काढले असून नागरिकांची व पर्यटकांची दैना उडाली आहे. त्यातच तापोळा महाबळेश्वर रस्त्यावर झोळखिंड हद्दीत दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार … Continue reading महाबळेश्वरमध्ये मुसळधार; जनजीवन विस्कळीत, रस्ते खचल्यामुळे गावांचा संपर्क तुटला