राज्यात 42 हजार 215 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त, वाचा आजची आकडेवारी

राज्यात आज १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे