‘मिशन बिगिन अगेन’बाबत जारी केलेल्या नियमात बदल, ‘या’ गोष्टी होणार सुरू, ‘या’ वर बंदी कायम

राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनअंतर्गत अजून काही नवीन उपक्रमांना संमती दिली आहे. यासाठी 31 मे रोजी जारी करण्यात आलेल्या शासन आदेशातील मार्गदर्शक सुचनांमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील सुधारित शासन आदेश आज जारी करण्यात आला. तसेच याबरोबर काही उपक्रमांवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. एमएमआर क्षेत्रातील महापालिका तसेच पुणे, सोलापूर, संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिकांमधील कंटेनमेंट … Continue reading ‘मिशन बिगिन अगेन’बाबत जारी केलेल्या नियमात बदल, ‘या’ गोष्टी होणार सुरू, ‘या’ वर बंदी कायम